आम्ही तुमच्यासोबत आहोत
कोणतीही अडचण असल्यास — पेमेंट, टेम्पलेट, PDF, परतावा — थेट संपर्क साधा. साधारण २४ तासांत उत्तर मिळते.
ईमेल
hello@saajra.in
सविस्तर प्रश्न, स्क्रीनशॉट, Order ID — सर्वात योग्य मार्ग.
+91 74149 76060
कामकाजाच्या वेळेत साधारण १-२ तासांत उत्तर.
पेमेंट अडचण? हे लिहा:
- तुमचे नाव
- Razorpay Order ID (पेमेंट कन्फर्मेशनवर मिळेल)
- बायोडेटा लिंक (असल्यास)
- काय झाले — एका-दोन ओळींत
आमचा अनुभव: बहुतांश पेमेंट अडचणी ५-१० मिनिटांत सोडवता येतात.